maharashtra

⚡न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांसाठी दिलासादायक बातमी! आता खात्यातून काढता येणार 25 हजार रुपयांपर्यंतची रक्कम

By Bhakti Aghav

ठेवीदार हे पैसे काढण्यासाठी बँकेच्या शाखेचा तसेच एटीएमचा वापर करू शकतात. तथापि, काढता येणारी एकूण रक्कम प्रति ठेवीदार 25 हजार रुपये किंवा त्यांच्या खात्यात उपलब्ध असलेली शिल्लक यापैकी जी कमी असेल ती असेल, असे आरबीआयने एका निवेदनात म्हटले आहे.

...

Read Full Story