महाराष्ट्र

⚡मुंबई लोकलच्या प्रवाशांसाठी खुशखबर! आता Goregaon ते Panvel आणि CST या थेट गाड्या उपलब्ध होणार 

By टीम लेटेस्टली

रेल्वेने उचललेल्या या पावलामुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकर झाला आहे. या निर्णयामुळे सीएसएमटी ते अंधेरीदरम्यान धावणाऱ्या 44 फेऱ्या आता गोरेगावपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत.

...

Read Full Story