⚡लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! राज्यातील लाभार्थी महिलांना एप्रिल महिन्याचा 10 वा हप्ता 'या' तारखेला मिळणार
By Bhakti Aghav
आता लाभार्थी महिला एप्रिलमध्ये मिळणाऱ्या 10 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. रिपोर्टनुसार, एप्रिल 2025 चा हप्ता 30 एप्रिल 2025 रोजी म्हणजेच अक्षय्य तृतीयेच्या दिवशी महिलांच्या बँक खात्यात हस्तांतरित होण्याची शक्यता आहे.