⚡गुढी पाडव्याच्या आधी सोन्याच्या किमतीने गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या चांदी व पिवळ्या धातूचे आजचे दर
By Prashant Joshi
अमेरिकेच्या नवीन टॅरिफ धोरणांमुळे जागतिक व्यापार युद्धाची भीती निर्माण झाली आहे, ज्यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीकडे वळत आहेत. सोन्याच्या किंमतींमध्ये झालेली विक्रमी वाढ जागतिक आर्थिक अस्थिरतेचे प्रतीक आहे.