maharashtra

⚡Gokhale Bridge To Reopen On May 11: मुंबईकरांना दिलासा! अंधेरीमधील गोखले पूल 11 मे रोजी पुन्हा सुरू होणार

By Prashant Joshi

पूलाच्या पुनर्बांधणीची जबाबदारी बीएमसी आणि पश्चिम रेल्वे यांच्यावर होती, कारण पूलाचा काही भाग रेल्वे मार्गावर आहे. डिसेंबर 2022 ते मार्च 2023 या कालावधीत पूलाचे विघटन (Demolition) पूर्ण झाले, आणि डिसेंबर 2023 मध्ये पुनर्बांधणीला सुरुवात झाली.

...

Read Full Story