⚡भाजपसोबत जाण्यामागे शरद पवार यांचीच शाळा; अजित पवारांनी केले तीन मोठे गौप्यस्फोट
By Bhakti Aghav
शरद पवार राजीनामा देणार याची देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीला सुप्रिया सुळेंना कल्पना देण्यात आली होती. शरद पवार मला एक सांगत होते, परंतु करत मात्र वेगळचं काहीतरी होते, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.