⚡प्रेयसीनेने केली 21 वर्षीय प्रियकराची हत्या; आरोपी तरुणीविरोधात गुन्हा दाखल
By Bhakti Aghav
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीचे मृतकासोबत प्रेमसंबंध होते आणि दोघेही एकाच वर्गात शिकत होते. मृत मुलगा गेल्या काही महिन्यांपासून वाघोली परिसरात भाड्याच्या फ्लॅटवर राहत होता.