⚡Ghatkopar Balcony Fall: बाल्कनीतून पडल्याने एसएससी टॉपर जखमी; घाटकोपर येथील शिक्षकाविरुद्ध एफआयआर दाखल
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
घाटकोपर पूर्व येथील एका शिकवणी केंद्रात एसएससी परीक्षेत 94 टक्के गुण मिळवणारी 15 वर्षीय मुलगी बाल्कनीतून पडून गंभीर जखमी झाली. शिक्षकावर निष्काळजीपणा केल्याबद्दल एफआयआर दाखल करण्यात आला आहे.