By Prashant Joshi
ही टोळी प्रथम पिंपरी परिसरातील तरुणांशी ‘ग्राइंडर’ डेटिंग अॅपद्वारे ओळख करायची. त्यानंतर ही टोळी तरुणांना मंगळवार पेठ परिसरातील आरटीओ चौकात बोलावून त्यांना मारहाण करून लुटत असे. आतापर्यंत त्यांनी 50 हून अधिक तरुणांना फसवले आहे.
...