राज्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. दरम्यान गणेश मूर्तींच्या विसर्नाची तारीख दोन दिवसांवर आली आहे. १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जन केले जाणार आहे. यादिवशी मुंबईच्या रस्त्यांवर मोठी गर्दी असते. यापार्श्वभूमीवर यंदाच्या गणेश विसर्जनासाठी मुंबई पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
...