⚡नागपूरमध्ये फार्महाऊसच्या स्विमिंग पूलमध्ये बुडून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू
By Bhakti Aghav
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रांजलला पोहता येत नव्हते. त्याने पार्टी दरम्यान अचानक स्विमिंग पूलमध्ये उडी मारली. सुरुवातीला त्याच्या मित्रांना वाटले की तो मस्करी करत आहे, पण लवकरच तो खोल पाण्यात जाऊ लागला.