maharashtra

⚡रिक्षा पार्किंगच्या वादातून तरुणाच्यावर हल्ला, उपचारापूर्वी मृत्यू

By Pooja Chavan

रिक्षा पार्किंगच्या मुद्द्यावरून वाद झाला आणि वादातून एकाने आपल्या मित्राची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे. ही घटना डोंबिवली येथील टीळक नगर येथे घडली.

...

Read Full Story