महाराष्ट्र

⚡Manikrao Jagtap Passes Away: महाडचे माजी आमदार माणिकराव जगताप यांचे निधन

By अण्णासाहेब चवरे

माणिकराव जगताप हे महाड पोलादपूर विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर निवडूण गेले होते. 2004 ते 2009 या काळाते या मतदारसंघातून आमदार होते. ते काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्ह्याचे विद्यमान जिल्हाध्यक्ष होते. याशिवाय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली होती.

...

Read Full Story