नर्गिस अंतुले यांचे निधन (Nargis Antulay Passes Away) झाले आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा दिवंगत नेते बॅरिस्टर ए. आर. अंतुले (AR Antulay) यांच्या त्या पत्नी होत्या. बॅरिस्टर अंतुले यांच्या आयुष्यात जीवनसाथी म्हणून नर्गिस यांची अत्यंत मोलाची आणि महत्त्वाची भूमिका राहिली.
...