⚡Foreign Donations: महाराष्ट्राच्या 'मुख्यमंत्री मदत निधी'ला मिळणार परदेशी देणगीदारांकडून देणग्या; केंद्र सरकारने दिली परवानगी, ठरले पहिले राज्य
By Prashant Joshi
या मंजुरीमुळे परदेशातील भारतीय कंपन्या, अनिवासी भारतीय (एनआरआय) आणि महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून देणग्या मिळण्याची दारे उघडली आहेत यावर नाईक यांनी भर दिला. ही एक मोठी उपलब्धी आहे.