By Snehal Satghare
संजय राठोड मंत्री पदावर असताना आणि शिंदे गटाला पाठींबा दर्शवला असतानाही ट्वीटर वॉलवर उध्दव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंचा फोटो कसा असा सवाल उपस्थित होत आहे.
...