Transformation Salon in Mumbai: एकूण 7 ट्रान्सजेंडर (Transgender) व्यक्तींनी चालवलेले हे सलून इतरही ट्रान्सजेंडर वर्गासाठी प्रेरणा ठरले, असे बोलले जात आहे. जैनब यांनी पुढाकार घेऊन हे सलून सुरु केले आहे. उल्लेखनीय असे की, सलूनच्या मालक असलेल्या जैनब स्वत: ट्रान्सजेडर आहेत.
...