maharashtra

⚡शरद पवार गटाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर; जाणून घ्या कोणाला मिळाले तिकीट

By Bhakti Aghav

राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार यांनीही आपल्या उमेदवारांच्या नावांची पहिली यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी जयंत पाटील यांनी पहिल्या यादीत शरद पवार गटाच्या एकूण 45 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

...

Read Full Story