maharashtra

⚡पुण्यातील मंडई मेट्रो स्टेशनला भीषण आग, कोणतीही जीवितहानी नाही

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

पुणे येथील मंडई मेट्रो स्थानकाला रविवारी रात्री उशिरा आग लागली. आगीवर त्वरित नियंत्रण मिळवण्यात आले आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही. मेट्रो सेवांवर कोणताही परिणाम झाला नाही.

...

Read Full Story