maharashtra

⚡मुंबईतील ईडी कार्यालयाला आग; अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचा प्रयत्न सुरू

By टीम लेटेस्टली

ग्रँड हॉटेलजवळील आणि ईडी कार्यालय असलेल्या करिमभॉय रोडवरील कैसर-ए-हिंद इमारतीत आग (Kaiser-I-Hind Building Fire) लागली. रविवारी रात्री 2:31 वाजता मुंबई अग्निशमन दलाला आगीची माहिती मिळाली, त्यानंतर तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले.

...

Read Full Story