भिवंडीतील राहनाल गावात असलेल्या कापड साठवलेल्या गोदामात ही आग लागली. भिवंडी महानगरपालिकेच्या अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांना घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर आग विझविण्यासाठी तीन अग्निशमन गाड्या आणि तीन पाण्याच्या टँकरसह घटनास्थळी दाखल झाले.
...