नीलकमल बोट दुर्घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले. कुलाबा पोलीस ठाण्यात बीएनएस कायद्याच्या कलम 106(1), 125(a)(b), 282, आणि 324(3)(5) अन्वये एफआयआर (सीआर क्र. 283/24) नोंदवण्यात आला आहे. या घटेतून वाचलेल्या नथाराम चौधरी यांनी दाखल केलेल्या तक्रारीत नौदलाच्या स्पीड बोट चालक आणि इतर जबाबदार पक्षांची नावे आहेत.
...