महाराष्ट्र

⚡निकालानंतर मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणासाठी बसणार

By Amol More

मनोज जरांगे यांच उद्याच उपोषण स्थगित केले असले तरी ते 8 जून रोजी उपोषणाला बसणार आहेत. त्यामुळे, आचारसंहितेच्या नावाखाली प्रशासनाकडून खोटे गुन्हे दाखल केले जातील, म्हणून सावध भूमिका घेत जरांगेंनी उद्याचं आंदोलन स्थगित केल्याची माहिती आहे.

...

Read Full Story