⚡Fetus in fetu Surgery Buldhana: बुलढाणा येथे दुर्मिळ 'गर्भातील गर्भ' रुग्ण; महिलेवरील 'फिटस इन फिटो' शस्त्रक्रिया यशस्वी
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
बुलढाणा येथील महिलेच्या वैद्यकीय तपासणीत डॉक्टरांना गर्भाशयात गर्भातील गर्भ अशा दुर्मिळ गुंतागुंत आढळून आली. सदर महिलेवरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली. या प्रकारास वैद्यकीय भाषेत Fetus in fetu म्हणून ओळखले जाते.