maharashtra

⚡शेवटची फेरी निर्णायक, रोहित पवार जिंकले पण कट्टर कार्यकर्ता गेला; हृदयविकाराच्या धक्क्याने जागेवर मृत्यू

By Bhakti Aghav

मतमोजणीच्या शेवटच्या फेरीत रोहित पवार पिछाडीवर असल्याने आणि पवारांच्या पराभवाच्या भीतीने त्यांच्या कट्टर कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. रोहित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्याच्या अकाली निधनामुळे शोक व्यक्त केला आहे.

...

Read Full Story