maharashtra

⚡कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात पावसासाठी अनुकूल परिस्थिती; 'या' जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटची शक्यता

By Bhakti Aghav

मुंबई आणि कोकणच्या काही भागात मान्सूनसारखे वातावरण निर्माण झाले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील काही दिवसांत मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि पालघर सारख्या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

...

Read Full Story