महाराष्ट्र

⚡पैसे देण्यास नकार दिल्याने मुलाने वडिलांची केली निर्घृण हत्या, सातारा येथील घटना

By Pooja Chavan

सातारा जिल्ह्यातील दीपनगर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका अभियंत्याने वडिलांची निर्घृण हत्या केली आहे.

Read Full Story