⚡अटल सेतूवर भीषण अपघात; 180 किमी प्रतितास वेगाने SUV चालवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा डंपरला धडकल्याने मृत्यू
By Bhakti Aghav
प्राथमिक चौकशी आणि सीसीटीव्ही फुटेजवरून असे दिसून आले की चेंबूर येथील रहिवासी पुनीत सिंग माजरा हा ताशी 180 किमी वेगाने गाडी चालवत होता. पोलिसांनी महामार्गावर तैनात असलेल्या जलद प्रतिसाद पथकाची मदत घेऊन अपघातग्रस्त गाडीतून मृतदेह बाहेर काढला.