⚡प्रवाशांच्या खिशाला फटका! टॅक्सी आणि रिक्षांच्या दरात 3 रुपयांची वाढ, 1 फेब्रुवारीपासून नवे दर लागू
By Prashant Joshi
माहितीनुसार, 1 फेब्रुवारीपासून रिक्षा आणि टॅक्सी भाडे 3 रुपयांनी वाढणार आहे. अधिकृत सूत्रांनी सांगितले की, सुधारित भाडे लागू करण्यासाठी मुंबईतील सर्व वाहनांच्या मीटरचे रिकॅलिब्रेट करणे आवश्यक आहे, ही एक लांबलचक प्रक्रिया आहे, जी लवकरच पूर्ण होईल.