राजेश पांडे, संजय गुप्ता आणि अज्ञात चार जणांविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. खार पोलीस स्टेशनमध्ये एकूण सहा जणांविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई शहरातील अनेक ठिकाणी अवैधरित्या कोरोना लसीकरण केंद्र निर्माण करुन अनेकांचे लसीकरण ल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
...