⚡Fake IPS Officer Arrested: आयपीएस अधिकारी म्हणून मिरवणाऱ्या तोतयास अटक, अनेकांची फसवणूक; मुंबई पोलिसांकडून कारवाई
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
मुंबईत वरिष्ठ पोलिस अधिकारी असल्याचे भासवून क्रॉफर्ड मार्केट येथील व्यापाऱ्याची फसवणूक करणाऱ्या बनावट IPS अधिकाऱ्याला गुन्हे शाखेने अटक केली. आरोपीकडून बनावट आधार कार्ड आणि मोबाईल जप्त.