⚡Fake Currency Racket: मुंबई शहरात बनावट चलन रॅकेट; 8.7 लाख रुपयांच्या बनावट नोटांसह दोघांना अटक
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
Mumbai News: मालवणी पोलिसांनी मुंबईतील मालाड परिसरातून तेलंगणातील दोघांना 8.7 लाख रुपयांच्या बनावट नोटांसह अटक केली. एक लॅपटॉप, प्रिंटर आणि कार देखील जप्त करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांना आंतरराज्य रॅकेटचा सहभाग असल्याचा संशय आहे.