maharashtra

⚡फडणवीस सरकारकडून पंढरपूरला जाणाऱ्या प्रत्येक दिंडीसाठी 20 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर

By Bhakti Aghav

गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही राज्य सरकारने वारीसाठी 2 कोटी 21 लाख 80 हजार रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. पंढरपूरला येणाऱ्या 10 मानाच्या पालख्यांसह 1109 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.

...

Read Full Story