महाराष्ट्र

⚡'Facebook Friend' असलेल्या 11 वर्षीय मुलीवर दीड वर्षे बलात्कार; आरोपीला अटक

By टीम लेटेस्टली

फेसबुकवर मैत्री (Facebook Friend) करून तिला महाराष्ट्रात बोलावून 11 वर्षीय मुलीवर बलात्कार (Rape) करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. शाहपूर पोलिसांनी आरोपीला दोन वर्षांनी लातूरमध्ये पकडले आणि नंतर त्याला रिमांडवर घेऊन सोमवारी गोरखपूरला आणले. आरोपी पूर्वी गोरखपूर येथे राहत होता.

...

Read Full Story