⚡शिवसेनेशी बंडखोरी करून एकनाथ शिंदेच्या गटाचं नाव ठरल! 'शिवसेना-बाळासाहेब ठाकरे'
By टीम लेटेस्टली
शिंदे यांचा नवा गट स्थापन झाल्याची बाब समोर आली. मात्र, नियमानुसार आधी वेगळा गट ओळखणे आवश्यक आहे. त्यानंतर पक्षाचे नाव आणि ओळखीसाठी निवडणूक आयोगाकडे जावे लागेल. हे सर्व केल्यानंतरच नवा पक्ष स्थापन होऊ शकतो अशी माहिती मिळत आहे.