⚡जाणून घ्या राज्याचे होणारे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजकीय प्रवास
By Prashant Joshi
एकनाथ शिंदे यांच्या कामामुळे प्रभावित होऊन, आनंद दिघे यांनी त्यांना थेट नगरसेवकाचे तिकीट दिले. 1997 साली ते नगरसेवक म्हणून निवडून आले. 2001 मध्ये त्यांना ठाणे महापालिकेचे सभागृह नेतेपद मिळाले. त्यानंतर त्यांना आमदारकीचे तिकीटही देण्यात आले.