maharashtra

⚡Tanaji Sawant: उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदे गटातील आमदार तानाजी सावंत यांना धक्का

By अण्णासाहेब चवरे

उद्धव ठाकरे प्रचंड सक्रीय झाले असून त्यांनी शिवसेनेमध्ये फेरबदल करण्यास सुरुवात केली आहे. त्यातूनच एकनाथ शिंदे गटातील आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांना धक्का मिळाला आहे. तानाजी सावंत यांची सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख पदारुन हकालपट्टी करण्यात आली आहे. तानाजी सावंत यांना पदावरुन हटविल्यानंतर अनिल कोकीळ यांची सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे.

...

Read Full Story