maharashtra

⚡गांधी जयंतीनिमित्त महाराष्ट्रात ड्राय डे, जाणून घ्या, आणखी कोणत्या दिवशी दारूविक्रीवर बंदी

By Shreya Varke

सण आणि राष्ट्रीय सुट्ट्यांमुळे घोषित करण्यात आले असून, त्यामध्ये दारूची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राष्ट्रीय आणि धार्मिक उत्सवांचे पावित्र्य राखण्यासाठी काही विशेष दिवसांमध्ये दारूविक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. जसे की, उद्या असणाऱ्या गांधी जयंतीनिमित्त संपूर्ण देशात ड्राय डे घोषित करण्यात आलेला आहे.

...

Read Full Story