⚡मद्यधुंद वडिलांकडून मालमत्तेच्या वादातून मुलाची निर्घृण हत्या
By Bhakti Aghav
आमगाव पोलिसांनी सांगितले की, पोलीस ठाण्यापासून 5 किमी अंतरावर असलेल्या किडगीपार गावातील रहिवासी नामदेव दुर्गाजी बागडे (वय, 55) यांचा त्यांचा मुलगा रमेश नामदेव बागडे (वय, 31) याच्याशी मालमत्तेच्या वाटणीवरून बराच काळ वाद सुरू होता.