महाराष्ट्र

⚡Shah Rukh Khan याने भाजपात प्रवेश केला तर ड्रग्ज सुद्धा साखरेची पावडर होईल- छगन भुजबळ

By Chanda Mandavkar

महाराष्ट्राचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शनिवारी भाजपवर आरोप लावत त्यांनी निशाणा साधला आहे. त्यांनी असे म्हटले की, जर अभिनेता शाहरुख खान याने भाजपात प्रवेश केला तर ड्रग्ज सुद्धा साखरेची पावडर समजली जाईल.

...

Read Full Story