maharashtra

⚡Dress Code For Teachers In Maharashtra: महाराष्ट्रातील शालेय शिक्षकांसाठी ड्रेसकोड- दादा भुसे

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

राज्यात शालेय शिक्षकांना ड्रेसकोड लागू (Dress Code School Teachers Maharashtra) करण्यात येणार असल्याचे सूतोवाच शिक्षणमंत्री दादा भूसे (Dada Bhuse) यांनी केले आहे. एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी हे विधान केले.

...

Read Full Story