maharashtra

⚡कोल्हापूरची महालक्ष्मी आणि ज्योतिबा मंदिरांमध्ये भाविकांसाठी ड्रेस कोड लागू; ठिकाणांची पवित्रता आणि सांस्कृतिक वारसा जपण्याच्या उद्देशाने घेतला निर्णय

By Prashant Joshi

कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराला दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते, आणि ते शक्तीपीठांपैकी एक आहे, तर ज्योतिबा मंदिर हे ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांच्या त्रिदेवांचे एकत्रित स्वरूप मानले जाते. या दोन्ही मंदिरांना लाखो भाविक भेट देतात, आणि त्यामुळे मंदिरांचे सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

...

Read Full Story