मला हलक्यात घेऊ नका नाहीतर, मी टांगा पलटी करून टाकेन, असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे की, मी एक सामान्य कामगार आहे, बाळासाहेब आणि दिघे साहेबांचा कार्यकर्ता आहे. त्यांनी हे समजून घेतले पाहिजे आणि धडा घेतला पाहिजे.
...