maharashtra

⚡Dockyard Road Railway Station Lady Attack: महिलेचा गळा चिरण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीस अटक

By टीम लेटेस्टली

महिलेचा गळा चिरुन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीस पोलिसांनी अटक केली आहे. मोहित आगळे (वय 23 वर्षे) असे या आरोपीचे नाव आहे. त्याला नवी मुंबई (Mumbai) येथून अटक करण्यात आली. ही घटना मुंबईतील डॉकयार्ड रोड रेल्वे स्टेशन (Dockyard Road Railway Station) फलाटावर घडली होती.

...

Read Full Story