⚡Sanjay Raut on Narayan Rane: उद्धव ठाकरे यांचा नारायण राणे यांना फोन? संजय राऊत यांनी तर वेगळाच मुद्दा सांगितला
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
दिशा सालीयन प्रकरण तापले असतानाच संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्या दाव्याे खंडण केले आहे. ज्यामध्ये राणे कुटुंबाने उद्धव ठाकरे यांना फोन केल्याचा दावा करण्यात आला आहे.