maharashtra

⚡दिलीप खेडकर पुन्हा निवडणूकीच्या रिंगणात

By Dipali Nevarekar

दिलीप खेडकर यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचा मानस व्यक्त केला आहे. लोकसभेत प्रस्थापितांचा त्यांच्यामुळे पराभव झाला. परिणामी खेडकर कुटुंबाला त्रास दिला जात आहे. पण अशा परिस्थितीतही आपण विधानसभा लढवणार असे ते म्हणाले आहेत.

...

Read Full Story