maharashtra

⚡पश्चिम रेल्वे कार्यालयीन कामासाठी स्थानकांवर उभारणार डिजिटल लाउंज; डेस्क, चार्जर पॉइंट्स, वायफायसारख्या अनेक सुविधा मिळणार, जाणून घ्या सविस्तर

By Prashant Joshi

यावर्षी प्रवासी सुविधा योजनेवर सुमारे 1,000 कोटी रुपये खर्च केले जातील. यामध्ये प्रमुख टर्मिनस स्थानकांवर कार्यरत लोकांसाठी डिजिटल लाउंज तयार करण्याच्या योजनांचाही समावेश आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, डिजिटल लाउंजची ही संकल्पना भारतीय रेल्वेतील अशा प्रकारचा पहिला आणि अनोखा प्रयत्न आहे.

...

Read Full Story