दक्षिण कोरियाई बॉय बँड अर्थातच BTS Group नावाने प्रसिद्ध असलेल्या कलाकारांना भेटण्यासाठी केवळ 11 आणि 13 वर्षांच्या तीन मुलींनी स्वत:च्याच अपहरणाचा बनव रचला. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात ही घटना घडली. पोलिसांनी अवघ्या 30 मिनीटांमध्ये हा बनाव हानून पाडला असला तरी, या घटनेनंतर सामाजिक चिंता मात्र अधिक गहीरी झाली आहे.
...