छत्रपती संभाजीनगरच्या सिडको परिसरात असलेल्या कला मंदिराच्या प्रवेशद्वारावर हा अपघात झाला. मंदिरात जाण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक प्रवेशद्वारावर उभे होते. यावेळी अचानक एक भरधाव कार तेथे आली. या कारने मंदिराच्या प्रवेशद्वारावर उभ्या असलेल्या भाविकांना चिरडले.
...