सूत्रांनी एएनआयला सांगितले की, पीएम मोदींनी देवेंद्र फडणवीस यांना किमान दोनदा फोन केला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही फडणवीस यांना ट्विटरवरून आवाहन केलं होतं.
...